१९८३ सालची गोष्ट आहे. मी अमृतसरच्या सिग्नल रेजिमेंट मध्ये पोस्टिंगवर होतो. आमच्या रेजिमेंटची एक तुकडी (ब्रिगेड सिग्नल कंपनी) कायमस्वरूपी सुमारे ८० कि. मी. दूर असलेल्या जालंधर छावणीमध्ये तैनात असे.
Saturday, 16 January 2021
Wednesday, 13 January 2021
वेळ आली नव्हती... (भाग पहिला)
सैन्यदलातील नोकरी म्हणजे सतत मृत्यूच्या सावटाखाली जगणे असाच समज पुष्कळ लोकांचा असतो. तो समज काही अंशी खराही आहे. NDA प्रशिक्षणकाळापासूनचे माझे स्वतःचे काही मित्र मी अकाली गमावले आहेत, कोणी युद्धभूमीवर, तर कुणी अतिरेक्यांच्या घातपातात! त्यातला एक तर अगदी सैनिक शाळेत पाचवीपासून माझ्याबरोबर असलेला...
Subscribe to:
Posts (Atom)