"धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे" ही धोक्याची सूचना सिगारेट पाकिटांवर छापण्याची सक्ती लागू होण्यापूर्वीच्या काळातली गोष्ट.
कवि केशवसुतांच्या 'तुतारी' या प्रसिद्ध कवितेचे विडंबन मी कुठेतरी वाचले होते आणि ते मी मित्रमंडळींना ऐकवीत असे. "एक सिगारेट द्या मज आणुनी, पेटवीन मी स्वःकाडीने ..." असे काहीसे त्याचे शब्द होते.