Labels

Saturday, 15 January 2022

स्मोकिंग कॅन किल !

"धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे" ही धोक्याची सूचना सिगारेट पाकिटांवर छापण्याची सक्ती लागू होण्यापूर्वीच्या काळातली गोष्ट.


कवि केशवसुतांच्या 'तुतारी' या प्रसिद्ध कवितेचे विडंबन मी कुठेतरी वाचले होते आणि ते मी मित्रमंडळींना ऐकवीत असे. "एक सिगारेट द्या मज आणुनी, पेटवीन मी स्वःकाडीने ..." असे काहीसे त्याचे शब्द होते.

Thursday, 13 January 2022

धूम्रपान निषिद्ध आहे!

माझ्या लहानपणी, दूरच्या नात्यातल्या एका काकांना तपकीर ओढताना मी पाहत असे. त्यांना केंव्हा आणि किती शिंका येतात याची वाट पाहण्यात एक निराळीच गंमत होती. गेल्या कित्येक वर्षात तपकीर ओढणारा एकही इसम माझ्या पाहण्यात नाही.