Saturday, 28 March 2020
Wednesday, 25 March 2020
Sunday, 22 March 2020
Sunday, 1 March 2020
असाही एक शॉक
सैन्यदलातील नोकरीत निरनिराळ्या छावण्यांमधील सरकारी घरांमध्ये राहिलो. मध्य प्रदेशात इंदोरजवळील महू छावणीत सैन्यदलाच्या तीन मोठ्या प्रशिक्षण संस्था आहेत. आमच्या लग्नानंतर लगेच, म्हणजे १९८६-८८ या काळात मी तेथे एका प्रशिक्षणासाठी वास्तव्य करून होतो. सैन्यदलाबद्दल फारशी कल्पना नसलेल्या माझ्या पत्नीचे, डॉ. स्वातीचे ते पहिलेच 'स्वतःचे' घर होते. पण आमच्या सुदैवाने त्या घरात फारश्या 'सरकारी गंमती' नव्हत्या.
Subscribe to:
Posts (Atom)